तू जेव्हा जन्माला आली आसशील ,
खूप रडली असशील ,
आणि खूप हसली हि असशील ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
तू जेव्हा थोडी मोठी झाली असशील ,
तू थोडे जग ह्या डोळ्यात साठवत असशील ,
आणि काही विसरत हि असशील ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
तुला अजून काही वर्षाने कळले असेल ,
आपल्या पेक्षा आपल्या भावाला जास्त सुख मिळेल ,
आणि कधी तुही काही त्याला तुझ्या कडून दिले असशील ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
तुझे नंतर लग्न ठरले ,
तुझे पुढचे आयुष्य रचायला कोणी नवीनच आले ,
तू तर तुझ्या आई वडिलांकडे बघून लग्नाला हा केलेस ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
अजून काही वर्षांनी तुझ्या आयुष्यात मी आलो ,
मला बघून तू हसत होतीस ,
छातीला लाऊन मला मिरवत होतीस ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
तू मला 9 महिने पोटात वाढवले ,
तुझ्या जेवणाचा काही भाग मला दिलास ,
तू जागी राहिलीस पण मला झोपवलस,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
अजून काही वर्षांनी मी थोडा मोठा झालो ,
माझ्या आयुष्यात जिथे तुझा पहिला मान होता ,
तो मी कोण दुसरीला दिला तू ते पाहून फक्त हसलीस ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
पण आता मला जरा वाईट वाटते ,
जीवाची हूर -हूर चालूच राहते ,
मी माझे आयुष्य सुधारावन्या साठी तुझ्या पासून दूर झालो ,
तू मला जाताना पाहून मनातून रडत होतीस पण चेहऱ्यावर तुझ्या हसू होत ,
मला वाटत होत तू नाराज आहेस
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खारच खुश आहेस का ?
आता मला हा प्रश्न खरच तुला विचारायचा आहे ,
पण कसे विचारू काळत नाही ,
तोंडातून शब्द फुटत नाही ,
मला फार रडू येत आहे ,
मला पुन्हा जवळ घेशील का ?
मला पुन्हा आपल्या हाताने मायेचा घास भारावशील का ?
मला पुन्हा बोट पकडून ह्या गर्दीतून सुरक्षित ठेवशील ना ?
मला ह्या गर्दीत जगन नकोस झालय ,
डोक्यावर हाथ ठेवून लढ्याची हिम्मत देशील ना ?
आणि शेवटचा प्रश्न ,
हे सर्व करताना ,
आई तू खारच खुश आहेस का ?
खूप रडली असशील ,
आणि खूप हसली हि असशील ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
तू जेव्हा थोडी मोठी झाली असशील ,
तू थोडे जग ह्या डोळ्यात साठवत असशील ,
आणि काही विसरत हि असशील ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
तुला अजून काही वर्षाने कळले असेल ,
आपल्या पेक्षा आपल्या भावाला जास्त सुख मिळेल ,
आणि कधी तुही काही त्याला तुझ्या कडून दिले असशील ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
तुझे नंतर लग्न ठरले ,
तुझे पुढचे आयुष्य रचायला कोणी नवीनच आले ,
तू तर तुझ्या आई वडिलांकडे बघून लग्नाला हा केलेस ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
अजून काही वर्षांनी तुझ्या आयुष्यात मी आलो ,
मला बघून तू हसत होतीस ,
छातीला लाऊन मला मिरवत होतीस ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
तू मला 9 महिने पोटात वाढवले ,
तुझ्या जेवणाचा काही भाग मला दिलास ,
तू जागी राहिलीस पण मला झोपवलस,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
अजून काही वर्षांनी मी थोडा मोठा झालो ,
माझ्या आयुष्यात जिथे तुझा पहिला मान होता ,
तो मी कोण दुसरीला दिला तू ते पाहून फक्त हसलीस ,
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खरच खुश आहेस का ?
पण आता मला जरा वाईट वाटते ,
जीवाची हूर -हूर चालूच राहते ,
मी माझे आयुष्य सुधारावन्या साठी तुझ्या पासून दूर झालो ,
तू मला जाताना पाहून मनातून रडत होतीस पण चेहऱ्यावर तुझ्या हसू होत ,
मला वाटत होत तू नाराज आहेस
पण त्या वेळी तुला कोणी विचारले नसेल ,
"तू खुश आहेस ना ..."
आता विचारतो सांग ना
आई तू खारच खुश आहेस का ?
आता मला हा प्रश्न खरच तुला विचारायचा आहे ,
पण कसे विचारू काळत नाही ,
तोंडातून शब्द फुटत नाही ,
मला फार रडू येत आहे ,
मला पुन्हा जवळ घेशील का ?
मला पुन्हा आपल्या हाताने मायेचा घास भारावशील का ?
मला पुन्हा बोट पकडून ह्या गर्दीतून सुरक्षित ठेवशील ना ?
मला ह्या गर्दीत जगन नकोस झालय ,
डोक्यावर हाथ ठेवून लढ्याची हिम्मत देशील ना ?
आणि शेवटचा प्रश्न ,
हे सर्व करताना ,
आई तू खारच खुश आहेस का ?
Emotional... Beautiful poem!
ReplyDeleteKharach aapn visarun jato ya dhakhadhaki jivanat,aai LA vicharaych,aai tu khush aahes ka?
ReplyDelete