आमच्या ह्या देशातील एक एक रंग तसा न्यारा आहे ,
कोणी भगवा पकडला तर दुसरा हिरवा पकडत आहे ..
कोणी गुलाल उडवला तर दुसरा फटाके उडवत आहे ..
पूर्ण देश जिथे रंगत भिजत आहे ..
तिथे कोणी तरी हळूच लपून दुसर्याचे रक्त हि लाल रंग म्हणून उधळत आहे ..
आमच्या ह्या देशातील प्रजा काही औरच आहे ,
मदतीच्या हाताला कापणारी तालावर यांच्या हातात आहे ..
किंचाल्यांच्या ह्या देशात साऱ्यांच्या काळजात दगड आहे ..
कोणी मारताना पाहून हा आपला कोण म्हणून पुढे जाणारी हि जनता आहे ...
आपले कोणी मेल्या नंतरही त्याला दोन दिवसात विसरणारी हि प्रजा आहे ...
आमच्या ह्या देशातील नेता खरच तसा न्यारा आहे ,
एखाद्या संग्रहालयात ठेवावा तसा तो गोल माटोळ आहे ...
अंगावरती पांढरे कपडे आहेत ,कदाचित मानाने हि तो पांढरा आहे ...
फक्त परिस्थिती त्याला खायला लावते आणि तो खात आहे ...
समाजाचे उष्टे उरलेले खायला तर तो नेता आहे ...
भूक लागते म्हणून दुसऱ्याच्या ताटात वाकून त्याचे पैसे हि हा खातो ...
खाऊन खाऊन पोट भारत नाही म्हणून देश ला हि पिळून खातो ...
खात खात इतका वाढला तरी हे खातच जात आहे ...
आमच्या ह्या देशातील नेता खरच तसा न्यारा आहे ...
कितीही मोठा असला तरी आम्हा तो प्यारा आहे ...
कसा हि असला आमचा देश तरी तो आमच्या साठी खास आहे ..
नाजूक जरी असले त्याच्याशी नाते तरी विश्वास माझा पक्का आहे ...
कितीही अडचणी आल्या तरी घटत उभे राहणे हा आमचा धर्म आहे ...
प्रेमाने समजत नसेल तर कापून हि समजावणे आम्हा शक्य आहे ...

कितीही असले तरी आमुचा भारत महान आहे ...!

No comments:
Post a Comment