एक दिवस उगवला जसा रोजच उगवतो ...
आणि सूर्य हि तसाच आग ओकत होता ...
आणि त्या सूर्य कडे पाहून मला कळले ...
कि हा कितीही बोललो तरी चांदणे तर पसरवणार नाही ...
त्याच दिवशी आवरून बाहेर पडलो ...
देवा आजच दिवस जरा चांगला जाऊ दे असे मनात म्हटलो ...
आणि तितक्यात ढोकर लागली आणि तेव्हा मला कळले ...
देव हि काही घेतल्या शिवाय कोणाला काही देत नाही ...
ती ढोकर पचवत जरा कुठे पुढे आलो ...
तर तेव्हड्यात पावसाने माझी थत्त करावी तसा बरसला ...
आणि जवळून जाणाऱ्या गाडीने अंगावर उडवलेल्या चिखलाला पाहत मला कळले ...
कि पाऊस आणि चीक्खल आपल्यावर कधीही बरसू शकतो ...
तसाच भिजत गाडी काढून कामावर तर आलो ...
पण तेव्हा मला अचानक आठवले कि आपण महाराष्ट्रात राहतो ...
light गेलेली पहिली आणि मला कळले ...
कि महाराष्ट्र एक दिवस mahan राष्ट्र तर बनेन पण विजे शिवाय ...
विजे शिवाय मी काहीही करू शकत नाही म्हणून बाहेर पडलो ...
आणि तसा मी हुशार पण कुठून डोक चालाल आणि मित्राची गाडी घेतली ...
आणि जरा दूर जाऊन ती बंद हि पाडली ती बंद झाल्यावर मला कळले ...
मित्र कितीही खास असला त्याला जीवापाड प्रिय असलेली गाडी आपल्या सारख्याला कधी साथ देणार नाही ...
आता माझ्यावर गाडी ढकलण्याची वेळ आली होती आणि मी ती वेळ पार हि पडत होतो ...
आणि खरच दिवस चांगला उगवला तर होता ना ह्या विचारात गाडी दुरस्त हि केली ...
आणि खूप विचार करून झाल्यावर मी एका शेवटच्या निष्कर्षावर पोहोचलो ...
कि आपण जरी रोज अंघोळ करून निघालो तरी सर्व दिवस सारखे नसतात ...
कधी दिवस चांगला आणि कधी वाईट नाही थोडाच वाईट हि उगवतो ...
पण ते दिवस जगता जगता काही तरी शिकायचं प्रयत्न ठेवा ...
नक्की दिवसाच्या अंती आपण आज समाधानी आहोत याचा आभास होतो ...
आणि रात्री चांगली झोप लागते ...आणि आपण झोपतो ते उद्या पुन्हा चांगला दिवस उगवणार ह्या आशेने ...
आज झालेल्या प्रसंगावर आधारित ....माझी कविता

No comments:
Post a Comment