मी माझ्या शब्दांच्या जाळ्यात अडकलो असताना ,
तुझ्यात कसा आडकलो देव जाने ...!
आणि हळू हळू माझे शब्द हि तुझ्या साठीच निघत होते ...!
तू एक दिवशी अचानक समोरून येताना दिसलीस ...
हवेचा प्रवाह बदलला ...
कुणास ठाऊक एक वेगळाच सुगंध येत होता ...!
येणारे वारे हि तुझीच येण्या ची बातमी देत होते ....!
तू चालत असताना तुझ्या पायातील ते पैंजण ..
एक वेगळाच नाद ऐकवत होते ...
तो नाद येवढा स्पष्ट होता कि ...
एवढ्या गर्दीतील गोंगाटात तो नाद माझ्या पर्यंत येत होता ...!
तू जवळून गेलीस आणि ...माझ्या कडे पाहिलेस ...
अन , आणि काय तुझे ते मोहक से हास्य पाहून ...
तर मी अर्धा स्वर्गात पोहोचलोच होतो ...
पण पुन्हा खाली यावे लागले कारण खाली तू होतीस ना ...!
तुला समोर पाहतो आणि माझे शब्दच फुटत नाहीत ...
मनात तर विचारांचे काहूर उठते ...
पण तेच आधी तोंडावर येत नाहीत ...
तुला काही बोलले तर तू दुखावशील म्हणून मी काही बोलत नाही ...!
तू इतकी माझ्यात सामावली आहेस ...
कि माझा श्वास हि तुझ्या साठी असल्याचा मला भास होत असतो ...
मी जगतो हि तुझ्या साठीच आणि मारणार हि तुझ्या साठीच ...
तुझ्या शिवाय हे जग नश्वर असल्याचा मला भास होतो ...!
आणि मग हळूच मी गालात हसतो आणि मग मनातून आवाज येतो ...
.
.
.
Hey dont be serious i m just joking....!

Good one!!!! keep blogging!!!!
ReplyDelete