तुझ्या श्वासातला आर्धा भाग माझा ...आणि माझ्यातला तुझा ...
माझे काय आणि तुझे काय ...दोघांच्या सोबत जगण्याला आर्थ ...
ह्या अर्थाचे महत्व काय ?
तुझे नि माझे नाते काय ?
तुझे आणि माझे भाग्य एका रेषेवर ...
फरक फक्त एवढाच ...तुझे नि माझे हात वेगळे वेगळे ...
आशय फरकांचे मोजमाप ते काय ?
तुझे नि माझे नाते काय ?
तुला काही लागले कि माझे रक्त वाहत असते ...
मला आनंद झाल्यावर तुझ्या गालावर हसू येते ...
सुख दुखत समान हेच ते काय ?
तुझे नि माझे नाते काय ?
तुझी आणि माझी वाट तर वेगळी वेगळी ...
कुणास ठाऊक ती कशी जुळली ...
पण ह्या संगमाचे कारण काय ?
तुझे नि माझे नाते काय ?
कधी मी रडणार कधी तू रडणार ...
पण रडताना डोक ठेवण्यासाठी खांदा एकमेकाचा असणार ...
नंतर तुझे व माझे डोळे पुसताना तुला वा मला पडणारा एकच प्रश्न ...
तुझे नि माझे नाते काय ?
नाते तर तसे साधे सरळच ...प्रेमाचा दोघानाही गंध नाही ...
प्रेम काय असत हे माहित होण्या आधीच ...
शब्द ओठांवर येण्या आधीच ...
ह्या नात्याला फुटलेत पाय ....!
आता विचारू तरी कसे कि ...